शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. त्यांनी सध्याच्या मंत्रिमंडळाला “कामचुकार मंत्रिमंडळ” अशी उपमा देत सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.राऊत म्हणाले की, हे सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून प्रशासनात निष्क्रियता आणि उदासीनता दिसून येते. त्यांनी पुढे सरकारला “निर्लज्ज पणाचा कळस” असे संबोधत जनतेच्या भावनांशी खेळ केल्याचा आरोप केला.राऊतांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्ध पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.