Mumbai Municipal Corporation Election 2026: १५ जानेवारीला मतदान होणार असून दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी ठाकरे, शिंदे आणि मनसे यांच्यात चुरस रंगली आहे. वाचा सविस्तर बातमी.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहिर करण्यात आली आहे. मात्र प्रभागातील अ, ब, क आणि ड नुसार करण्यात त्याला ना देण्यात आलेले नाही. त्याच्या अंतर्गत सिमा रेषा निश्चित…
राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधात मिळून प्रमुख आठ पक्ष आहेत पण या आठही पक्षांकडून मागील सत्तर वर्षांमध्ये महाराष्ट्राचा कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही.
कर्जत पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणामुळे दोन ते अडीच वर्षे पुढे ढकलली गेलेली आरक्षण सोडतीमुळे तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत.
पावसाने केलेल्या भाताच्या शेतीचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने हेक्टरी 50 हजाराची मदत द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली. शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्याच्या मागणी करत…
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सोशल मीडियावर आयुक्तांचा फोटो शेअर करत त्यांना “शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा” दिल्या. या पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'त्यांच्या खिशातील खड्डे भरले, पण रस्त्यांवरील नाही,'