योजन समितीची विकास आर्थिक वर्ष 25-26 मध्ये 7 ते महत्वाचे प्रकल्प हातात घ्यायचे आहे. यात सेंट्रल जेल स्थानांतर, ऍग्रो कन्वेंशन सेंटर यास अनेक महत्त्वाचे उपक्रम हाती घ्यायचे आहे.ग्रामीण भागातील आदिवासींमध्ये ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यायचे आहे. ऍग्रो पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. शेतकऱ्यांचे पादन रस्त्याना नंबर देऊन त्यासाठीही कार्यक्रम राबवले जाणार आहे.गाव तेथे स्मशानभूमी हाही महत्त्वाचा उपक्रम राबवणार आहे. 76 हजार हेक्टर झुडपी जंगल जागा संदर्भात अनेक वर्षांपासून सुप्रीम कोर्टात केले सुरू आहे. ते प्रकरण निकाली काढून त्या जागेला गरीब लोकांसाठी पट्टे वाटपासाठी उपलब्ध करून द्यायची आहे. जवळपास एक लाख परिवार या भागावर राहतात.डीपीसीचे 48 विभाग आहे, त्या सगळ्या विभागाच्या अनुषंगाने चांगला निधी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्याच्या मूळफंड व्यतिरिक्त आदिवासी भागासाठी जनरल फंड असेल तो वाढवून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न असणार आहे. मागील वर्षी डीपीसी फंडाच्या तुलनेत 1000 कोटी अधिकचे मिळाले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.