नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 अंर्तगत 4 कोटी 21 लाख रूपयांच्या विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन व जाहीर सभा आज आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 10 मधील कृष्णा चौक, शिव नगर येथे संपन्न झाली. यात प्रभागातील अंर्तगत नंदिग्राम सोसायटी येथील मेन रोड ते दर्शन सिंघ तबेलेवाले यांच्या घरापर्यंत सी सी रस्ता तर लोकार्पण सोहळ्यात बाफना मेन रोड ते श्री सेवा वॉटर फिल्टर ते रेल्वे अंडर ब्रिज सी सी रस्ता, नंदीग्राम सोसायटी ते कृष्णा चौक शिव नगर ते सखोजी नगर ते गोविंद नगर नाल्या पर्यंत मुख्य सी सी रस्ता, नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा योजनेअंतर्गत नंदीग्राम सोसायटी गंगाबाई शिवराम गुरुखुर्द यांच्या घरापासून राधेश्याम यादव यांच्या घरापर्यंत सी सी रस्ता, सतीश चिंतले यांचे घर ते बाड यांच्या घरापर्यंत सी सी रस्ता या कामाचे लोकार्पण करण्यात आले.