निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटात मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होत आहेत. आज धर्माबाद येथील माजी नगराध्यक्ष सत्तार भाई, कंधार नगर पालिकेचे माजी उपनगर अध्यक्ष मन्नान चौधरी, कंधार नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष जफर उल्ला खान यांच्या समवेत मुदखेड, हिमायतनगर यांच्यासह एमआयएमचे तालुका अध्यक्ष अबुभाई यांनी कार्यकर्तांसह मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-अजित पवार गटात प्रवेश केला आहे.