शहरात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडलेल्या तोडफोडीच्या प्रकरणामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. या परिस्थितीनंतर आता पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. सोशल मीडियावर भडकाऊ किंवा अफवा पसरवणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी स्पष्ट केले.