Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: ‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतच पक्षात उरतील’; नरेश म्हस्केंचा खोचक टोला

नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नरेश म्हस्के म्हणाले की, राज्यसभेची निवडणूक आली की संजय राऊत कदाचित काँग्रेसमध्ये जातील, अशी लक्षणे दिसत आहेत. भविष्यात हा पक्ष केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचाच राहील.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 17, 2026 | 02:47 PM

Follow Us

आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. त्यामुळे अनेकांना पक्षात प्रवेश देताना आम्ही नकार देत आहोत. इतकी वर्षे आपण त्यांच्यासोबत काम केले आहे, या भावनेतून काही जणांना पक्षप्रवेश नाकारत आहोत. मात्र, भविष्यात तिकडे कोणीच उरणार नाही आणि त्याचे आम्हाला वाईट वाटेल, म्हणून काही जणांना प्रवेश नाकारत आहोत. अन्यथा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत एवढेच त्या पक्षात उरतील. राज्यसभेची निवडणूक आली की संजय राऊत कदाचित काँग्रेसमध्ये जातील, अशी लक्षणे दिसत आहेत. जे कोणी त्यांना खासदारकीचे तिकीट देतील किंवा राज्यसभेवर पाठवतील, त्यांच्याकडे ते जातील. त्यामुळे भविष्यात हा पक्ष केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचाच राहील. जनतेने दिलेला कौल आम्ही बदलू शकत नाही किंवा नाकारू शकत नाही, असे नरेश म्हस्के म्हणाले आहेत.

Follow Us:

Web Title: Naresh mhaske takes a dig at uddhav thackerays shiv sena claims only thackeray family and sanjay raut may remain in the party hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Marathi News
  • Naresh Mhaske
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Amravati News: दिवाळीनंतर पुणे-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची लूट! विद्यार्थ्यांकडून उकळले हजारो रुपये; ३५ ट्रॅव्हल्सवर कारवाई
1

Amravati News: दिवाळीनंतर पुणे-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची लूट! विद्यार्थ्यांकडून उकळले हजारो रुपये; ३५ ट्रॅव्हल्सवर कारवाई

Khatu Shyam Ji Birthday 2026: खाटू श्याम बाबांचा जन्मोत्सव 20 की 21 नोव्हेंबरला? तारीख ठरली, घरी पूजा कशी कराल?
2

Khatu Shyam Ji Birthday 2026: खाटू श्याम बाबांचा जन्मोत्सव 20 की 21 नोव्हेंबरला? तारीख ठरली, घरी पूजा कशी कराल?

Chandrapur News: नागभीडमध्ये वनहक्क ग्रामसभांची प्रशासनाविरोधात नाराजी; तहसीलदारांवर कारवाईची केली मागणी
3

Chandrapur News: नागभीडमध्ये वनहक्क ग्रामसभांची प्रशासनाविरोधात नाराजी; तहसीलदारांवर कारवाईची केली मागणी

Raigad News: नेरळच्या विकासकामांवरून मोठा वाद! एमएमआरडीएकडे तक्रार दाखल, जुन्या तारखांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचा आरोप
4

Raigad News: नेरळच्या विकासकामांवरून मोठा वाद! एमएमआरडीएकडे तक्रार दाखल, जुन्या तारखांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.