कॅबिनेट मंत्री झाल्यावर छगन भुजबळ पहिल्यांदाच आपल्या येवला मतदारसंघात आल्यानंतर यावेळी समर्थकांनी जंगी स्वागत केले. यावेळी नाशिकचा पालक मी आहेच व स्थानिक स्वराज्य स्वराज्य निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व राहील अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.