नाशिक जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एक रुपया देखील मिळाला नाही. या संदर्भात शेतकऱ्यांनी खंत व्यक्त करत अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची इतकी अतोनात नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना एक रुपया देखील मिळाला नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही दिवाळीच्या अगोदर मिळायला पाहिजे होते. परंतु तसे काही झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी बघावयास मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला यासंदर्भात आपले प्रतिनिधी अमोल जाधव यांनी संवाद साधला आहे.