माहेरच्या नातेवाईकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गर्दी करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिला सासरकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा उल्लेख आहे.नाशिकच्या पंचवटी परिसरात नेहा पवार या तरुण विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.विषारी औषध सेवन केल्यानंतर तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.