नाशिकच्या कुंभमेळा रामकाल पथासह अर्बन चॅलेंजिंग या विषयांवर जिनिव्हा येथे चर्चा झाली. सूक्ष्म निरीक्षणावर आधारित परिसंवादात अनेक देशांचे महापौर उपस्थित होते. पुढील १२ वर्षांच्या विकासाची दिशा ठरवण्यासाठी एक मॉडेल तयार करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावर स्वतंत्र सत्र आयोजित करण्यात आले. जागतिक पातळीवर AI चा वापर कसा केला पाहिजे, यावर चर्चासत्र झाले. लोकांच्या गरजा कशा ओळखता येतील, यावर विचारमंथन करण्यात आले. प्रगत देशांमध्ये AI आणि रोबोट्सचा वापर करून मनुष्यबळाची गरज कमी असलेली कामे केली जातात. डिलिव्हरी आणि औषधपुरवठ्यासारख्या सेवांमध्येही AI चा वापर केला जातो. काही प्रभाग प्रगत असताना काही भागांत अपेक्षित विकास झालेला नाही. ही विसंगती तिथेही असल्याचे दिसून आले.ज्या भागात ज्या सुविधांची निकड आहे, तिथे त्या पोहोचवण्याचे काम केले पाहिजे, असे मत सर्वांनी मांडले.