नाशिक मध्य , नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या तीन आणि शहरा लगतचा देवळाली अशा चार मतदरसंघात उमेदवारी वरून पक्षा पक्षामध्ये अंतर्गत कलह वाढले आहेत अशा स्थितीत काय आहे कार्यकर्त्यांची स्थिती काय म्हणते राजकीय हवा जाणून घेतलं आहे पंचवटी, गोदावरी घाट आणि रामकुंड परिसरातून.