Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : आंबा खवय्यांसाठी पर्वणी, एपीएमसी बाजारात सहा हजार पेट्या दाखल

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कोकणातून येणाऱ्या आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून तब्बल सहा हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 16, 2026 | 06:33 PM

Follow Us

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कोकणातून येणाऱ्या आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून तब्बल सहा हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. चालू हंगामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवक मानली जात असून त्यामुळे आंबा खवय्यांसाठी ही पर्वणी ठरत आहे. मात्र हवामानातील बदल, धुके आणि तापमानातील चढउतार यामुळे आंबा पिकावर परिणाम झाला असून कोकणातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या बाजारात एका पेटीचा दर सुमारे चार हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत असल्याने दर अजूनही वरचढ असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता असली तरी दर उच्च राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Follow Us:

Web Title: Navi mumbai a treat for mango lovers six thousand boxes have arrived in the apmc market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Navi Mumbai News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
1

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार
2

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Navi Mumbai News: नवी मुंबईतील पाणीकपात अखेर स्थगित; ३० नोव्हेंबरला मोर्बे धरणातील पाणीसाठ्याचा पुन्हा आढावा
3

Navi Mumbai News: नवी मुंबईतील पाणीकपात अखेर स्थगित; ३० नोव्हेंबरला मोर्बे धरणातील पाणीसाठ्याचा पुन्हा आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.