साताऱ्यातील भिलार गावापासून प्रेरणा घेत, नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक मंडळाने यंदा गणरायाच्या दरबाराला ‘पुस्तकांचे गाव’ अशी आगळीवेगळी थीम दिली आहे. संस्थापक अध्यक्ष दशरथ भगत आणि युवा नेते निशांत भगत यांच्या पुढाकारातून साकार झालेल्या या थीमद्वारे भाविकांमध्ये वाचनसंस्कृतीचा प्रसार करण्याचा संदेश दिला जात आहे. पेपर मॅशने बनवलेल्या ‘सोनखारच्या राजाच्या’ मूर्तीबरोबरच पुस्तकांच्या गावाचा देखावा भक्तांचे आकर्षण ठरत आहे.