मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात जनआक्रोश समितीने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केले आहे. पनवेलच्या पळस्पे येथे पाटपूजन करून या आंदोलनाची सुरुवात झाली असून, कोकणातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारविरोधी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. पुढील टप्प्यात आंदोलन पेण येथे होणार असून, लांजा ते मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्या पर्यंत हा लढा सुरू ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे.