Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Goa Tour Package : आता स्वस्तात करा गोव्याची सफर, फक्त 15,000 रुपयांत खाण्या-पाण्याची, राहण्याची होईल सोय…

भारतीय रेल्वेचे चंदीगड–गोवा रेल टूर पॅकेज कमी खर्चात गोवा फिरण्याची संधी देत आहे. 5 रात्री 6 दिवसांच्या या टूरमध्ये ट्रेन प्रवास, हॉटेल, कॅब आणि बोट क्रूजसारख्या सुविधा दिल्या जातील.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 07, 2026 | 08:28 AM
Goa Tour Package : आता स्वस्तात करा गोव्याची सफर, फक्त 15,000 रुपयांत खाण्या-पाण्याची, राहण्याची होईल सोय...

Goa Tour Package : आता स्वस्तात करा गोव्याची सफर, फक्त 15,000 रुपयांत खाण्या-पाण्याची, राहण्याची होईल सोय...

Follow Us
Follow Us:
  • भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी कमी खर्चात गोवा फिरण्याची खास टूर योजना सुरू केली आहे.
  • या पॅकेजमध्ये ट्रेन प्रवास, हॉटेलमध्ये राहण्याची सोय आणि काही पर्यटन सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
  • इच्छुक प्रवासी अधिकृत वेबसाइटवर जाऊन या टूर पॅकेजबाबत माहिती घेऊन ऑनलाइन बुकिंग करू शकतात.
भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी विविध टूर पॅकेज उपलब्ध करून देत असते. अशाच एका बजेट फ्रेंडली टूर पॅकेजद्वारे आता तुम्हाला कमी खर्चात गोवा फिरण्याची संधी मिळत आहे. या पॅकेजमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत. पॅकेजची फी तुलनेने कमी असल्यामुळे या टूरमध्ये प्रवास मुख्यतः ट्रेननेच करण्यात येणार आहे.

भद्रकालीचे अद्भुत मंदिर जिथे देवीच्या डोळ्यात लावला होता कोहिनूर हिरा, जाणून घ्या इंग्रजांपर्यंत कसा पोहचला…

या टूर पॅकेजची सुरुवात चंदीगड येथून होत आहे. त्यामुळे या प्रवासासाठी ट्रेन फक्त चंदीगडहूनच उपलब्ध असेल. जर तुम्ही चंदीगड किंवा त्याच्या आसपासच्या भागात राहत असाल आणि मार्च महिन्यात गोवा फिरण्याचा विचार करत असाल, तर हे पॅकेज तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र इतर शहरांमधील प्रवाशांना आधी चंदीगडला पोहोचावे लागेल, कारण संपूर्ण टूरची सुरुवात तेथूनच होणार आहे.
जर तुम्हाला या पॅकेजबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा बुकिंग करायचे असेल, तर तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन बुकिंग करू शकता.

पॅकेजची महत्त्वाची माहिती

  • या टूर पॅकेजची सुरुवात 7 मार्च रोजी चंदीगडहून होणार आहे.
  • हा प्रवास 5 रात्री आणि 6 दिवसांचा असेल.
  • प्रवास ट्रेनने असल्यामुळे काही वेळ ट्रेनमधील प्रवासातही जाणार आहे.
  • पॅकेज सुरू झाल्यानंतर दर शनिवारी या टूरसाठी तिकीट बुक करता येईल.
  • या टूरचे नाव “CHANDIGARH TO GOA RAIL TOUR PACKAGE” असे आहे. अधिक माहिती
  • मिळवण्यासाठी हे नाव सर्च करताना शेवटी IRCTC लिहा.
  • गोवा फिरण्यासाठी प्रवाशांना शेअरिंग कॅबची सुविधा दिली जाईल.
पॅकेजची फी
  • एकट्याने प्रवास केल्यास: अंदाजे ₹22,780 इतका खर्च येईल.
  • दोन जणांसोबत प्रवास केल्यास: प्रति व्यक्ती ₹15,100 शुल्क लागेल.
  • तीन जणांसोबत प्रवास केल्यास: प्रति व्यक्ती ₹14,290 खर्च येईल.
  • मुलांसाठी पॅकेज फी: सुमारे ₹10,420 आहे.
  • तिकीट बुकिंगसाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून सहजपणे प्रक्रिया पूर्ण करता येते.
भारतातील Scotland ला कधी भेट दिली आहे का? IRCTC घेऊन आला खास टूर पॅकेज, किंमत 10,000 हून कमी…

पॅकेजमध्ये मिळणाऱ्या सुविधा

  • 3AC किंवा स्लीपर क्लासमध्ये ट्रेनचे कन्फर्म आरक्षण दिले जाईल.
  • प्रवासादरम्यान रोड ट्रान्सपोर्ट, पिक-अप आणि ड्रॉप यांचा खर्च पॅकेजमध्ये समाविष्ट आहे.
  • पर्यटकांना बोट क्रूजचा अनुभव देखील दिला जाणार आहे.
  • गोव्यात 3 रात्रींसाठी हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाईल.
  • टूरदरम्यान 3 दिवस नाश्त्याची व्यवस्था असेल, मात्र लंच आणि डिनरसाठी वेगळा खर्च करावा लागेल.
  • अशा प्रकारचे बजेट टूर पॅकेज तुमची ट्रिप अधिक सोपी आणि परवडणारी बनवू शकतात. जर तुम्ही कमी खर्चात
  • गोवा फिरण्याचा विचार करत असाल, तर हा रेल्वे टूर पॅकेज एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Web Title: Irctc goa tour package know all the details travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • Goa
  • travel news
  • Trip

संबंधित बातम्या

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी
1

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी

Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी
2

Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी

काय सांगता? 3 Free Gas Cylinder  आणि अकाऊंटमध्ये 3000 रुपये! ‘या’ सरकारचा मोठा निर्णय; कोणाला मिळणार लाभ?
3

काय सांगता? 3 Free Gas Cylinder आणि अकाऊंटमध्ये 3000 रुपये! ‘या’ सरकारचा मोठा निर्णय; कोणाला मिळणार लाभ?

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास
4

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.