Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC मध्ये पारदर्शकतेचे नवे पर्व! मुंबईसाठी भाजपचा १०० दिवसांचा ‘२० सूत्रीय’ कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांचे भ्रष्टाचारमुक्तीचे आदेश

दादर येथील 'वसंत स्मृती' येथे आयोजित दोन दिवसीय 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६' कार्यक्रमात त्यांनी मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करणे हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 09, 2026 | 03:49 PM
BMC मध्ये पारदर्शकतेचे नवे पर्व! मुंबईसाठी भाजपचा १०० दिवसांचा '२० सूत्रीय' कार्यक्रम (Photo Create - X)

BMC मध्ये पारदर्शकतेचे नवे पर्व! मुंबईसाठी भाजपचा १०० दिवसांचा '२० सूत्रीय' कार्यक्रम (Photo Create - X)

Follow Us
Follow Us:

 

  • BMC मध्ये पारदर्शकतेचे नवे पर्व!
  • मुंबईसाठी भाजपचा १०० दिवसांचा ‘२० सूत्रीय’ कार्यक्रम
  • मुख्यमंत्र्यांचे भ्रष्टाचारमुक्तीचे आदेश
मुंबई महानगरपालिकेत पारदर्शकता आणि विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नव्याने निवडून आलेल्या भाजप नगरसेवकांना भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे निर्देश दिले आहेत. दादर येथील ‘वसंत स्मृती’ येथे आयोजित दोन दिवसीय ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ कार्यक्रमात त्यांनी मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करणे हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी कार्ययोजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पालिकेसाठी भाजपने १०० दिवसांचा २० सूत्रीय कार्यक्रम तयार केला आहे.
🪷 CM Devendra Fadnavis at ‘Pandit Deendayal Upadhyaya Prashikshan MahaAbhiyan 2026: Nagarsevak Prashikshan Karyashala’
BJP Mumbai President MLA Ameet Satam, MLA Yogesh Sagar, Mumbai Mayor Ritu Tawde, BJP Mumbai Corporators and other dignitaries were present.
🪷 मुख्यमंत्री… pic.twitter.com/B5TPJopFOk — @OfficeOfDevendra (@Devendra_Office) March 8, 2026

पहिल्याच महिन्यात सहा महत्त्वांची कामे पूर्ण

भ्रष्टाचारावर प्रहार करताना साटम म्हणाले, “स्थायी समितीत चालणारा जुन्या पद्धतीचा ‘अंडरस्टैंडिंग’चा खेळ आता बंद होईल. आमचे लक्ष्य पूर्णपणे पारदर्शक प्रशासन देण्याचे आहे. “अमित साटम यांच्या माहितीनुसार, २० पैकी सहा महत्त्वाची उद्दिष्टे पहिल्याच महिन्यात पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये बीएमसीच्या सर्व २७ शालेय साहित्यांची खरेदी आता ‘जेम’ (GeM) पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ९ ते १४ वर्षांच्या मुलींसाठी सर्व्हयकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Jay Pawar PC: राजीनामे, नाराजीनाट्य…? जय पवारांची पत्रकार परिषद रद्द होण्याचं नेमकं कारण काय?

जलभराव समस्येवर कायमस्वरुपी तोडगा निघणार

मुंबईतील जलभरावाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी आयआयटी बॉम्बेच्या तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. समुदाय स्तरावर स्वच्छता स्पधचि आयोजन करण्यात आले असून मुंबई-नवी मुंबईदरम्यान भव्य प्रवेशद्वार उभारण्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. भायखळा येथील प्राणिसंग्रहालयात सिंह आणण्यासाठी गुजरात सरकार आणि जुनागढ प्रशासनाशी चर्चाही सुरू करण्यात आली आहे.

कोविड काळात प्राण गमावलेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक कोविड काळात जनतेची सेवा करताना प्राण गमावलेल्या मुंबई भाजपच्या ५६ कार्यकर्त्यांना समर्पित आहे. प्रशिक्षण कार्यशाळेला महापौर ऋतु तावडे, आमदार योगेश सागर, स्थायी समितीच अध्यक्ष प्रभाकर शिंदे तसेच पक्षाचे इतर वरिष्ट पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या मते, उर्वरित १४ कामेही १०० दिवसांच्या निश्चित कालावधीत पूर्ण केली जातील.

Maharashtra Budget 2026-27: मेट्रो, भूमिगत रस्ते आणि जलमार्ग, शहरी वाहतुकीवर मोठा भर

Web Title: A new era of transparency in bmc bjps 100 day 20 point program for mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
1

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
2

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
3

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला
4

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.