मुंबईनंतर नवी मुंबई भोंगा मुक्त करण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भोंगा मुक्त महाराष्ट्र मोहीम आता आणखीन तीव्र केली आहे आणि आज याच मोहिमे अंतर्गत सोमय्या यांनी नवी मुंबईतील खारघर, कळंबोली आणि तळोजा पोलीस ठाण्यात पोहोचून पोलीस प्रशासनाकडे या दिशेने लवकरात लवकर कारवाई करण्याची आणि मशिदींवर लावलेले भोंगे काढून टाकण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर देखील उपस्थित होते.