गेल्या आठवड्यात कोपरखेणे येथील एका इमारतीचा स्लॅब कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली क्लासमधील 20 मुले जखमी होती. जखमी झालेल्या मुलांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्या विद्यार्थ्याला शिवसेनेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून पाच लाखाचा धनादेश देण्यात आला याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते व नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले जिल्हा जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर नगरसेवक शिवराम पाटील अन्य शिवसेनेचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.