Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डायबीटीज कंट्रोलमध्ये नाही ! शुगर कमी करण्यासाठी रोज कितीवेळ चालावं ?

काही आजार बरे होण्यासाठी ट्रिटमेंट बरोबर पाहिजे ते डाएट आणि फिटनेस. अर्थातच व्यायाम. तुम्हाला माहितेय का तुमची एक छोटीशी सवय तुमची डायबीटीज कमी करायला मदत करु शकते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 22, 2026 | 02:46 PM
डायबीटीज कंट्रोलमध्ये नाही ! शुगर कमी करण्यासाठी रोज कितीवेळ चालावं ?
Follow Us
Follow Us:
  • डायबीटीज कंट्रोलमध्ये नाही !
  • शुगर कमी करण्यासाठी रोज कितीवेळ चालावं ?
एक काळ होता जेव्हा वयाच्या साठीनंतर डायबीटीज किंवा बीपीचा त्रास व्हायचा. काळ बदलला, जीवनशैली बदलली तसं त्याचा परिणाम आरोग्यावर देखील होत गेला. त्यामुळे आजच्या काळात डायबीटीज ही खुपच सामान्य बाब झाली. एवढंच नाही तर आजकाल जन्मत: मुलांना शुगर असते. रक्तातील शुगर झपाट्याने वाढल्याने डायबीटीज कंट्रोलच्या बाहेर जाते. अशावेळी केवळ औषधं गोळ्यांवर अवलंबून राहणं पुरसं नसतं. काही आजार बरे होण्यासाठी ट्रिटमेंट बरोबर पाहिजे ते डाएट आणि फिटनेस. अर्थातच व्यायाम. तुम्हाला माहितेय का तुमची एक छोटीशी सवय तुमची डायबीटीज कमी करायला मदत करु शकते.

दररोज चालण्याची सवय तुम्हाला रक्तातील साखर कमी करण्यासाठी मदत करते. खरंतर प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक रचनेनुसार परिणाम देतो. पण खरंच चालण्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का, याबाबत तज्ज्ञांनी खुलासा केला आहे. रक्तातील इन्सुलिनचा सततच्या चालण्याच्या सवयीमुळे योग्य वापर होतो. म्हणजेच रक्तातील साखर वाढण्याचं प्रमाण काही अंशी कमी होतं. जर तुम्हाला ही डायबीटीज असेल आणि तुम्ही जर दिवसातून किमान एक तास चालत असाल तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. रोज 5 ते 6 किमी चालल्य़ाने रक्तातील साखरेत सरासरी 30 ते 60 mg/dL इतकी कमी होते. मात्र वय,वजन आणि आहार या सगळ्यावर अवलंबून असतं.

Summer Special : उष्ण वातावरण वाढत चाललंय… घरी बनवा थंड आणि चटकदार ‘मसाला ताक’

मधुमेह नेमका का होतो?

मधुमेह प्रामुख्याने शरीरातील इन्सुलिनच्या विशिष्ट कमतरतेमुळे किंवा त्याच्या कार्यक्षमतेत घट झाल्यामुळे होतो. इन्सुलिन काय करतं तर रक्तातील साखर पेशींमध्ये पोहोचवतं. पण, जेव्हा शरीराला इन्सुलिन योग्य प्रकारे वापरता येत नाही किंवा त्याचं प्रमाण कमी होतं, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते. अयोग्य आहार, जास्त साखर व तेलकट पदार्थांचे सेवन, व्यायामाचा अभाव, वाढलेले वजन, ताणतणाव आणि आनुवंशिक कारणे ही मधुमेहाची प्रमुख कारणे मानली जातात. मग मधुमेह रुग्णांनी नेमकं किती तास चालायला हवं हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ठरवायला पाहिजे, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

बद्धकोष्ठता होईल कायमची नष्ट! आहारात नियमित खा ‘ही’ फायबर युक्त फळे, सकाळी उठल्यानंतर पोट होईल स्वच्छ

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Diabetes is not under control how long should you walk every day to reduce sugar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • lifestyle news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा
1

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध
2

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत
3

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत

Robotic Knee Replacement: मुंबईत पहिल्यांदाच महापालिका रुग्णालयात मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण; दोन शस्त्रक्रिया यशस्वी
4

Robotic Knee Replacement: मुंबईत पहिल्यांदाच महापालिका रुग्णालयात मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण; दोन शस्त्रक्रिया यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.