सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये प्रवास करताना एका अनोळखी महिलेने १५ दिवसांच्या बाळाचा परित्याग केला. मदतीच्या बहाण्याने दोन तरुणींना बाळ दिलं आणि सीवूड्स स्थानकावर न उतरता महिला फरार झाली. वाशी रेल्वे पोलीस तपासात गुंतले असून बाळ रुग्णालयात उपचाराधीन आहे.