खरंतर राहुल गांधी जे भाषण करतायेत ते मानसिक संतुलन बिघडल्यासारखं आहे. ते जे भाषण करतात ते चायनाच्या फेवरमध्ये करतात. आपल्या देशाचं काहीतरी चांगलं व्हावं असं त्यांना वाटत नाही. ते परदेशात जरी गेले तरी भारताची बदनामी करतात. आपल्या देशाचं काहीतरी चांगलं व्हावं असं त्यांना वाटत नाही. ते परदेशात जरी गेले तरी भारताची बदनामी करतात. मुळात राहुल गांधी हा फॉरेनर आहे, भारतीय नाही. फक्त त्याचा पासपोर्ट भारतीय आहे. ज्याला आदरांजली आणि श्रद्धांजली यातील फरक माहित नाही, संस्कृती माहित नाही, राजे माहीत नाहीत, आपला इतिहास माहीत नाही आणि कोणीतरी त्याला ट्विट लिहून देते. या व्यक्तीबरोबर मी काम केलं आहे. नेता बनवण्याची एकही कॉलिटी त्याच्याकडे नाही. त्याच्याकडे अभ्यास नाही. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विषयाचा अभ्यास करावा लागतो. त्यांच्याकडे कुठलीच क्वालिटी नसल्याने त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने माफी मागायला हवी.