पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कोकण सन्मान कार्यक्रमाचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते. यावेळी कोकणातील निसर्ग सौंदर्य, विविधता आणि खाद्यसंस्कृती याचे व्हिडिओ, फोटोग्राफी हे रिल्स बनवून माध्यमातून जगामध्ये पोहोचवण्याचं काम करणाऱ्या रील क्रिएटर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, कोकणचा आवाज आणि कोकणचे वजन मंत्रिमंडळात वाढत आहे. त्यामुळे कोकणचा विकास आता कोणाला थांबवणे शक्य नाही.