Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कोणतीही आर्थिक मागणी झाली नाही!” बीडिओंच्या समर्थनार्थ सरपंच मैदानात; शेवगावमध्ये वाद पेटला

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर शेवगावच्या गटविकास अधिकारी सोनल शहा आणि केजचे बीडिओ विठ्ठल नागरगोजे यांच्यावर झालेल्या आरोपांना तालुक्यातील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 18, 2026 | 03:29 PM

Follow Us

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर शेवगावच्या गटविकास अधिकारी सोनल शहा आणि केजचे बीडिओ विठ्ठल नागरगोजे यांच्यावर झालेल्या आरोपांना तालुक्यातील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना निवेदन देऊन अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. शासनाने अभियानाच्या पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतलेला असताना काही व्यक्तींकडून केले जाणारे आरोप बिनबुडाचे आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने आर्थिक मागणी केली नसून गुणवत्तापूर्ण कामालाच पुरस्कार मिळाला आहे असे निवेदनात म्हटले आहे. तसेच, अभियानाचा ‘पांचट राज’ असा उल्लेख करून सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा अवमान केल्याची खंत व्यक्त केली.

Follow Us:

Web Title: No financial demand was made sarpanch comes out in support of the bdo controversy erupts in shevgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Navrashtra
  • trending

संबंधित बातम्या

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
1

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
2

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.