धाराशिव मधे एसटी दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी सहभाग नोंदवला यावेळी धाराशिव शहरातील बस स्थानकाच्या समोर काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या.