नगराध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकपदांच्या उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेत ओमराजेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीने माजी प्रमुखांच्या इशाऱ्यावर आघाडी तोडल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांमुळे धाराशिवमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीला आघाडीत समाविष्ट करण्यासाठी तीन बैठका झाल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
दडपशाहीचे राजकारण लोकांना मान्य नसते. राजकारणात कामाची स्पर्धा महत्त्वाची असते. त्याच पद्धतीने अभिजीत पाटील यांनी विठ्ठल कारखाना शेवटच्या घटका मजत असताना तो चांगल्या पद्धतीने सुरू केला.