आलो नाथा तुझ्या घरी, भानुदास एकनाथ नाममुखी, ठेव आनंदी सदा…म्हणत राज्यभरातील वारकरी दींड्या पताका घेऊन पैठणमध्ये दाखल झाल्या पैठणनगरी भानुदास एकनाथाच्या गजराने दुमदुमून गेली. ७००पेक्षा जास्त पायी दिंड्या पैठण नगरीत दाखल गोदावरी नदीचा वाळवंट, प्रतिष्ठान काॅलेज परिसर, विविध मठ, उद्यान परिसर आदी ठिकाणी दिंड्या विसावल्या नाथ समाधी वाड्यातील नाथ महाराजांच्या दर्शनासाठी लाखो वारकरी एक दिवस अगोदरच दाखल झाले आहेत.