छत्रपती संभाजी नगरात शंभूराजेंच्या जयंतीनिमित्त तब्बल साडेतीन क्विंटल गव्हापासून भव्य अशी धर्मवीर संभाजी महाराजांची गव्हाची प्रतिमा साकारण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद (खुलदाबाद) येथील औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. दरम्यान, आता खुलताबादचं नामांतर होणार असल्याची चर्चा आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्रातील नामांतर प्रकरणाबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा फर्दापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन पुरुष व पाच महिलांना ताब्यात घेण्यात आले तर एकजण 55 हजार रोख रक्कम घेऊन…
ती १० वर्षांची, तर तो दहावीत शिकणारा १५-१६ वर्षांचा...एकाच परिसरात राहतात. तिला पाहून त्याला प्रेमाचे वेड लागले. स्वप्नांच्या दुनियेत वावरत असतानाच त्याने तिला गाठले व तिचा हात पकडून 'आय लव्ह…
बीड बायपासवरील गोदावरी टी उड्डाणपुलावर बेंबडे हॉस्पिटलसमोर झालेल्या कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.३) रोजी रात्री ९ च्या सुमारास अपघात घडला. भाऊसाहेब गोरख निकम (३१,…
कन्नड तालुक्यातील मोहरा येथील 22 वर्षीय गर्भवती महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. पल्लवी दिनेश गाडेकर असे या महिलेचे नाव आहे. पल्लवी गाडेकर यांचा दोन वर्षांपूर्वी दिनेश…
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथून गुटखा खरेदी करून एमआयडीसी वाळूजकडे जाणाऱ्या एका सेल्टॉस कारमध्ये चिकलठाणा पोलिसांनी गुटखा पकडला. पोलिसांना पाहून भरधाव पळून जाणाऱ्या कारचालकाचा पोलिसांनी ६ किलोमीटर पाठलाग केला.
चोरट्यांनी उभ्या असलेल्या तीन ट्रकातून हजारो लिटर डिझेल काढून लंपास केल्याची घटना पाचोड (ता.पैठण) येथील मोसंबी मार्केटमध्ये रविवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, वाढत्या डिझेल चोरी होण्याच्या…
जिल्हा परिषद कन्या शाळेतील 7 विद्यार्थिनींना सकाळी खिचडी खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याने मळमळ होवून उलट्या होण्यास सुरूवात झाली होती. मुलींना उलट्या व मळमळ होत असल्याचे कळताच शाळा प्रशासनाने त्वरित मुलींना घाटी…
संक्रांत संपली की थंडी तीळ तीळ कमी होते, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात मराठवाड्यातील नागरिक अजूनही हिवाळा अनुभवत आहे. याला कारण उत्तराखंडसह इतर याज्यात थंडी व धुक्याचा वाढलेला मुक्काम.
आगामी लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरची आपल्याकडेच आहे. त्याची काळजी करू नका. पक्ष व मुख्यमंत्री शिंदे साहेब जो उमेदवार देतील त्याला रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून द्यायचे, तालुका सतत शिवसेनेसोबत आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध संवर्गातील रिक्त पदे 'निर्धारित' वेळेत भरण्याचे निर्देश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या 'टीसीएसआयओएम' या खासगी एजन्सी,…
'हिट अँड रन' कायद्याविरोधात टँकरचालक पुन्हा संपावर जाणार असल्याची अफवा सोशल मीडियाद्वारे पसरल्याने सोमवारी दुपारनंतर शहरातील पंपांवर वाहनधारकांची एकच गर्दी उसळली होती. तर सायंकाळपर्यंत शहरातील अनेक पंप बंद झाले होते.
शहरातील विविध भागात हानिकारक मांजा (Nylon Manja) विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार, मनपाच्या पथकाने 2060 मीटर लांबीचा हानीकारक मांजा जप्त केला. त्यापोटी मांजा विक्रेत्यांना पथकाने सात हजार…
आनंद नगरी पाहत असताना गर्दीत धक्का लागल्याच्या कारणावरुन एका युवकाचे लोखंडी पाईपने डोके फोडल्याची घटना घडली. ही घटना रविवारी रात्री शहरातील छत्तीस एकर परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात…