पालघरमध्ये इंधन तुटवड्याची अफवा पसरल्यानंतर वाहनचालकांनी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलचा साठा संपला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल डिझेल साठा उपलब्ध असून लोकांनी पेट्रोलपंपावर गर्दी करू नये असे आवाहन केले आहे.