Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar : धक्कादायक ! सरकारी देयकांवर मारल्या बोगस सह्या, अभियंत्यांचा गंभीर आरोप

पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे . जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या देयकांवर स्थापत्य विभाग अभियंताच्या खोट्या सह्या करून बिल लाटण्याचा प्रयत्न

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 23, 2026 | 03:35 PM

Follow Us

पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे . जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या देयकांवर स्थापत्य विभाग अभियंताच्या खोट्या सह्या करून बिल लाटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. स्थापत्य विभागाचे उपअभियंता बापू काशिनाथ शिंदे यांच्या खोट्या सह्या करून बिल काढण्याचा प्रयत्न झाला असून उपअभियंता बापू शिंदे यांनी याबाबत जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली आहे.

Follow Us:

Web Title: Palghar shocking forged signatures on government bills engineers level serious allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

Ravindra Chavan : ठाणे-पालघर डीसीसी बँक निवडणुकीत महायुतीची ताकद पणाला; परिवर्तन पॅनलसाठी रवींद्र चव्हाण मैदानात
1

Ravindra Chavan : ठाणे-पालघर डीसीसी बँक निवडणुकीत महायुतीची ताकद पणाला; परिवर्तन पॅनलसाठी रवींद्र चव्हाण मैदानात

Palghar Crime: माझ्या टोकाच्या पाऊलाला तेच जबाबदार…; वरिष्ठांच्या मानसिक त्रासाचा आरोप करत 57 वर्षीय अधिकाऱ्याची आत्महत्या
2

Palghar Crime: माझ्या टोकाच्या पाऊलाला तेच जबाबदार…; वरिष्ठांच्या मानसिक त्रासाचा आरोप करत 57 वर्षीय अधिकाऱ्याची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.