अलिबागला जाताना वडखळवरुन जाणारा मुख्य रस्ता आहे. मात्र या रस्त्याची दुर्दशा होत आहे. वाढत जाणाऱ्या वाहतूकीमुळे रस्ता अरुंद पडत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाबात प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही ठोस पाऊल उचललं जात नसल्याची खंत माजी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केली आहे. पुढचा पावसाळा आला तरीही रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत. तसंत रस्त्याचा दुतर्फा असलेल्या बाजूला वाढलेलं गवत बाजूला करावं अशी बैठकीत चर्चा झाली आहे. पाहा नेमकं का म्हणाले माजी आमदार पंडित पाटील, जाणून घ्या.