केंद्र सरकार देशातील रस्ते आणि वाहतूक पायाभूत सुविधांना पुनरुज्जीवित करण्याची तयारी करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, सरकारचे दररोज ६० किलोमीटर महामार्ग बांधण्याचे उद्दिष्ट आहे.
पार्किंगची व्यवस्था अपुरी पडल्याने अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावरच थांबवली जात असल्याचे दिसून आले. वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले.
शहरातील १८०० मीटर पर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून मोठमोठ्या, खड्यांनी वाहन चालकांचे कंबरडे मोडत आहे. तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
Latur Highway: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कारभारामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. याची कुणीच दाद घेत नसल्याने नागरिक वैतागून गेले आहेत.
नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाट, इगतपुरी परिसरातील खराब रस्त्यांची अवस्था, खराब दर्जाचे डायव्हर्जन आणि पुलांचे अपूर्ण काम ही वाहतुकीस धोका निर्माण करणारी बाब असल्याचे अजित पवार यांनी स्पष्टपणे नमूद केले.
World Longest Highway: प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी आज आम्ही एक खास माहिती घेऊन आलो आहोत. तुम्हाला माहिती आहे का? जगात एक असाही महामार्ग आहे जो पार करायला तुम्हाला तब्बल 2 महिन्यांचा…
पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या दोन तासांत होणार आहे. पुणे ते शिरूरपर्यंत डबल फ्लायओव्हर आणि तेथून पुढे नगरमार्गे छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस-वे होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे आज मुंबई गोवा हायवेच्या (Mumbai Goa high way) पाहणी दौऱ्यावर आहेत. पनवेलनजीकच्या पळस्पे येथून हा दौरा सुरू झाला आहे.