Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

पनवेल तालुक्यात कथित भूमाफियागिरीविरोधात ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीररीत्या रस्ता काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी संबंधित रस्ताच तोडून आपला तीव्र निषेध

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 26, 2026 | 03:36 PM

Follow Us

पनवेल तालुक्यात कथित भूमाफियागिरीविरोधात ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीररीत्या रस्ता काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी संबंधित रस्ताच तोडून आपला तीव्र निषेध नोंदवला. ‘वाधवा सिटी’ प्रकल्पाच्या नावाखाली शेतजमिनींवर अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. कोणतीही स्पष्ट परवानगी किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता विकासाच्या नावाखाली काम सुरू करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कृती करत रस्ता उद्ध्वस्त केला.

Follow Us:

Web Title: Panvel land mafia busted in panvel villagers anger on the streets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • panvel

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.