परभणी जिल्ह्यातील लिमला ग्रामसभेत विद्यार्थिनी महिला सह दारूबंदीसाठी एल्गार करण्यात आला असून गावातील दारू विक्री ही बंद व्हावी यासाठी गावातील महिलांनी ग्रामसभेसमोर एल्गार पुकारण्यात आला आहे. या ग्रामसभेमध्ये महिलांनी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बाटली आडवी का उभी मतदानातून दाखवून देऊ असा ठाम विश्वास महिलांनी यावेळी ग्रामसभेसमोर मांडला आहे.