Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani News : नागरिकांना प्राथमिक सोयीविना वंचित ; शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना मनसेचा अल्टीमेटम

नागरिकांना प्राथमिक सोयीविना वंचित आहेत याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 23, 2025 | 06:15 PM

Follow Us

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परभणीतील नागरिक सुविधेवाचून वंचित असताना शासकीय कार्यालयातील अधिकारी यांना एसीमध्ये बसून काम करायचा अधिकार नाही तसा शासकीय नियमही आहे, अशी आक्रमक भूमिका मनसेने घेतली आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला निवेदने देऊन पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता, त्याचे तब्बल दीड महिना होऊनही दखल न घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाब विचारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय येथे शांततेत आंदोलन करण्यात आले, तेव्हा संबंधित विभागाचे विभाग प्रमुख तेथे नसल्याने व पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने सदरील आंदोलन पुढे ढकलण्यात आले असून सदरील कार्यालयातील ए.सी. येत्या दोन दिवसांत काढण्यात यावे अन्यथा जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे चे नेते सोनू लाहोटी यांनी दिला आहे. या वेळी मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी, शहर उपाध्यक्ष खंडू राऊत, जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख समवेत बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Close

Follow Us:

Web Title: Parbhani news citizens deprived of basic amenities mns ultimatum to government office officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • Marathi News
  • Marathwada
  • Parbhani News

संबंधित बातम्या

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा
1

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा

Sudhakar Shrotri : अभिनेता पुष्कर श्रोत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; वडील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सुधाकर श्रोत्री यांचं निधन
2

Sudhakar Shrotri : अभिनेता पुष्कर श्रोत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; वडील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सुधाकर श्रोत्री यांचं निधन

Ahilyanagar News: अतिक्रमणाविरोधात दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचे काम सुरु, कारवाई प्रक्रिया झाली गतिमान
3

Ahilyanagar News: अतिक्रमणाविरोधात दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचे काम सुरु, कारवाई प्रक्रिया झाली गतिमान

Ahilyanagar News: गोदड महाराज मंदिरात नवे विश्वस्त, संतप्त ग्रामस्थांकडून मंदिरासमोर धरणे आंदोलन
4

Ahilyanagar News: गोदड महाराज मंदिरात नवे विश्वस्त, संतप्त ग्रामस्थांकडून मंदिरासमोर धरणे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.