Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

 Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर DDoS हल्ल्यांच्या १,००० हून अधिक लाटा आल्याचा दावा निवडणूक आयोगाच्या प्रमुख एला पामफिलोवा यांनी केला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 20, 2026 | 09:43 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • १,००० हून अधिक हल्ल्यांच्या लाटा
  • AI वापरणाऱ्या व्यावसायिक गटांचा संशय
  • मॉस्कोच्या ऑनलाइन मतदान प्रणालीलाही लक्ष्य
Russia Election Cyber Attack : रशियात संसदीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेला मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ल्यांचा सामना करावा लागल्याचा दावा करण्यात आला आहे. रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रमुख एला पामफिलोवा यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित पायाभूत सुविधांवर DDoS हल्ल्यांच्या १,००० हून अधिक लाटा नोंदवण्यात आल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधारित साधनांचा वापर झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

१,००० हून अधिक हल्ल्यांच्या लाटा

पामफिलोवा यांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वेब सर्व्हर, ऑनलाइन मतदान सेवा आणि दूरसंचार नेटवर्कवर मोठ्या प्रमाणात DDoS हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांचा उद्देश निवडणूक यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम करणे आणि ऑनलाइन सेवांचा वेग कमी करणे हा असल्याचे रशियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, हल्ल्यांमुळे निवडणूक प्रक्रिया ठप्प झाली नसल्याचा दावा रशियन प्रशासनाने केला आहे.

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!

AI वापरणाऱ्या व्यावसायिक गटांचा संशय

हे हल्ले अत्यंत व्यावसायिक आणि सुसूत्रपणे काम करणाऱ्या गटांकडून करण्यात आल्याचा दावा पामफिलोवा यांनी केला. त्यांच्या मते, या गटांनी हल्ल्यांसाठी AI तंत्रज्ञान आणि आधुनिक डिजिटल साधनांचा वापर केला असावा. रशियन अधिकाऱ्यांनी काही हल्ले परदेशातून झाल्याचेही सांगितले आहे. मात्र, या हल्ल्यांमागे नेमका कोणता गट किंवा देश आहे, याबाबत स्वतंत्र पुष्टी उपलब्ध झालेली नाही.

Ed Sheeran : गाण्यांचा बादशहा बोलला अन् सभागृह शांत झालं! गाझाच्या परिस्थितीवर एड शीरनचा थेट वार!

मॉस्कोच्या ऑनलाइन मतदान प्रणालीलाही लक्ष्य

निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी मॉस्कोच्या दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीवर रात्रीभर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ला झाल्याचेही रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले होते. हल्ल्यांमुळे काही वापरकर्त्यांना ऑनलाइन मतदानाच्या पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचताना विलंब जाणवल्याचे वृत्त आहे.

मात्र, रशियन निवडणूक आयोगाने प्रणाली कार्यरत असल्याचे सांगितले. त्यामुळे रशियाच्या निवडणुकीत पारंपरिक राजकीय संघर्षासोबतच सायबर युद्धाचे नवे आव्हान ही ठळकपणे समोर आले आहे.

 

Web Title: Russia election cyber attack barrage of cyberattacks on russias election system groups using ai suspected to be behind it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 09:43 PM

Topics:  

  • Cyber Attack
  • Latest Marathi News
  • Marathi News
  • Russia
  • voting news

संबंधित बातम्या

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
1

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
2

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
3

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Food History : समोसा-जलेबीपासून बिर्याणीपर्यंत; भारताचे वाटतात, पण मुळं आहेत परदेशात!
4

Food History : समोसा-जलेबीपासून बिर्याणीपर्यंत; भारताचे वाटतात, पण मुळं आहेत परदेशात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.