पाथरी विधानसभेचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी नुकताच मुंबई या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पेडगाव येथील ग्रामपंचायतचे माजी उप सरपंच शेख सलमान सह ग्रामपंचायत सदस्य निखिल मांडे, हरेस पठाण, बाळासाहेब खरात यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आपली प्रतिक्रिया देताना माजी उपसरपंच शेख सलमान यांनी सांगितले की येणाऱ्या काळात आम्ही सर्वच माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असून येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी काम करणार आहोत. व परभणी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी ही जोमाने करणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.