Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंदिरांच्या दानपेट्यांवर चोरट्यांची नजर! पारनेर-शिरूरमधील मंदिरांच्या दानपेट्यांवर डल्ला

देवाच्या दारीही चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. पारनेर आणि शिरूर तालुक्यातील तीन मंदिरांच्या दानपेट्या फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केली. निघोज येथील घटनेत पाच चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, या मालिकेतील चोऱ्यांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 21, 2026 | 10:42 AM

Follow Us

देवाच्या दारी चोरट्यांचा ‘रात्रीचा खेळ’ पाहायला मिळाला असून पारनेर आणि शिरूर तालुक्यात मंदिरांच्या दानपेट्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. वडगाव गुंड येथील भैरवनाथ मंदिर, निघोज येथील मळगंगा मंदिर आणि टाकळी हाजी येथील मळगंगा मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या आहेत. जगप्रसिद्ध रांजणखळगे असलेल्या निघोज येथील चोरीच्या घटनेत ५ चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, झोपलेल्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देत हा प्रकार घडला आहे. पारनेर पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून, या वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Follow Us:

Web Title: Parner shirur temple theft cctv footage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • maharashra
  • navrashtra news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.