जनतेला काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसून राहणार सरकार नकोय, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे. पुढे ते असंही म्हणाले की, यांचं काम पाहूनच लोकांनी यांना कायमचं घरी बसवून टाकलंय, असं म्हणत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.