Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदारांना अपयश, शिवसैनिकांचा पुढाकार! वरळी कोळीवाड्यात काय घडले? Shrikant Shinde यांचे निर्देश काय?

Shrikant Shinde: रहिवाशांनी परिसरातील अस्वच्छता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या गंभीर समस्या खासदार शिंदेंच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 02, 2026 | 02:35 AM
MP Shrikant Shinde

MP Shrikant Shinde

Follow Us
Follow Us:
  • खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या सूचनेनंतर शिवसेना ॲक्शन मोडवर
  • ‘स्वच्छ वरळी, सुंदर वरळी’ अभियान वर्षभर राबवणार
  • सचिन अहिर यांच्या नेतृत्वात पाहणी व किनारा स्वच्छता
मुंबई: स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानंतर पक्षाचे पदाधिकारी ॲक्शन मोडवर आले असून, मंगळवारी सकाळी वरळी कोळीवाडा व समुद्रकिनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विधान परिषदेचे उपसभापती, सचिन अहिर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. हे अभियान एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर राबवले जाणार असल्याचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी स्पष्ट केले.

नारळी पौर्णिमेच्या भेटीदरम्यान स्थानिकांनी मांडल्या समस्या

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला होता. त्यावेळी रहिवाशांनी परिसरातील अस्वच्छता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या गंभीर समस्या खासदार शिंदेंच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार शिवसेनेच्या पथकाने परिसराची पाहणी करून ‘स्वच्छ वरळी, सुंदर वरळी’ अभियानांतर्गत ही मोहीम हाती घेतली.

Shrikant Shinde: अरे ऐकून घे ना राहुल, का ओरडतोय…; लोकसभेत श्रीकांत शिंदे कडाडले अन् क्षणार्धात वातावरण… पाहा Video

वर्षभरासाठी विशेष आराखडा अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण झाले असून स्थानिक आमदारांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप सचिन अहिर यांनी केला. ते म्हणाले, “आज केवळ समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करून थांबणार नाही, तर वरळी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी वर्षभराचा विशेष आराखडा तयार करून ही मोहीम सातत्याने राबवली जाईल.”

Milind Deora News: 2029 मध्ये वरळीचा आमदार बदलायचा; मिलिंद देवरांचा रोख कुणाकडे?

विरोधकांनी आरोपांपेक्षा मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करावे मतदार याद्यांमधून सुमारे दोन कोटी नावे वगळल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर उपसभापती अहिर यांनी कडाडून टीका केली. “एसआयआर प्रक्रिया सुरू असताना विरोधकांचे बीएलओ काय करत होते? केवळ बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी या प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहावे आणि ज्या नागरिकांची नावे वगळली गेली आहेत, ती पुन्हा समाविष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करावेत,” असा सल्लाही विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर दिला.

Web Title: Neglect by mla aditya thackeray garbage is rampant in worli shiv sena to launch a cleanliness drive sachin ahir and mp shrikant shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • cleaning tips
  • Dr Shrikant shinde
  • worli

संबंधित बातम्या

Dombivli News: मुसळधार पावसातही तिरंगा रॅलीचा जल्लोष; संस्था-शाळांचा श्रीकांत शिंदेंच्या हस्ते गौरव
1

Dombivli News: मुसळधार पावसातही तिरंगा रॅलीचा जल्लोष; संस्था-शाळांचा श्रीकांत शिंदेंच्या हस्ते गौरव

Laptop Tips: लॅपटॉप कीबोर्ड साफ करताना ‘या’ चुका करू नका; नाहीतर बसेल हजारोंचा फटका
2

Laptop Tips: लॅपटॉप कीबोर्ड साफ करताना ‘या’ चुका करू नका; नाहीतर बसेल हजारोंचा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.