मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ नावाचा उल्लेख असलेले पोस्टर लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरात पहिला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाहिरात लावण्यासाठी नेमलेल्या एजन्सीच्या व्यक्तीने शहरातील भुयारी मार्गात हे पोस्टर लावल्याने त्यावर पोस्टर वर हिंदुस्थानचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांची राजमुद्रा यांची पावसाच्या पाण्याने व अन्य काही गोष्टी मुळे विटंबना होत असल्याचे निदर्शनास आल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्यात. या प्रकरणी शहरातील संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 299 अंतर्गत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.