sangli news
एका कामगाराच्या झोपडीत पाच लाख सत्तर हजारांची रोकड अन साडे चार तोळे दागिने जळून खाक झाले. झोपडीत एवढी रक्कम आणि सोन्याचे दागिने कुठून आले, यावरून तर्कवितर्क लढवले जातायेत. कामगाराकडे एवढी रक्कम कुठून आली याचा शोध आता सांगवी पोलीस घेतायेत…..