भंगाराच्या साहित्याला लागलेल्या आगीने धुराचे लोट निर्माण झालेत. आजूबाजूचचे गोडाऊन ही आगीच्या जाळ्यात अडकली आहेत. काहीवेळा पूर्वी ही आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाची वाहन घटनास्थळी पोहचलेली आहेत. आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाची बाब म्हणजे कोणतीही जिवीतहानी झाल्याची माहिती नाही.