दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे… अंधारावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा सण. पण यंदाची दिवाळी भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणार आहे. कारण, तब्बल चार दशकांनंतर पहिल्यांदाच भारतातील एकही जिल्हा ‘नक्षलग्रस्त’ राहिलेला नाही. आणि याच ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट पोहोचले छत्तीसगडच्या बस्तरमध्ये त्याही कोब्रा कमांडोंच्या तळावर!नेमकं काय घडलं बस्तरच्या या कॅम्पमध्ये? आणि गेल्या ४७ वर्षांत पहिल्यांदाच कोणता मोठा विक्रम झाला?