खोपोली पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार आज पहाटे शहरातील काटरंग भागात एका फ्लॅट वर धाड मारली व तेथे जुगार खेळणाऱ्या 17 जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून जवळपास साडे चार लाख रुपये जप्त केले. आणि या 17 जणांनवर जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 4 व 5 प्रमाणे कारवाई केली.