खड्डे, दररोजची होणारी वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांमुळे रस्त्याची झालेली बिकट अवस्था अशा अनेक कारणांमुळे ठाणेकर अक्षरश हैराण झाला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी घोडबंदरवासीय अखेर आज रस्त्यावर उतरले. सकाळी 9 वाजता आनंदनगर नाक्यावर शांततेत निषेध आंदोलन करण्यात आले असून आपल्या व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवल्या आहेत.