डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यावेळी मी खूप लहान होतो त्यामुळे बाबासाहेबाबाबत मला नीट आठवत नाही मात्र माझे वडील व घरातील इतर सदस्यांच्या कडून बाबसहेबांच्या आठवणी माहिती होत होत्या. आम्ही मुंबईत रहात होतो, बाबासाहेबांच्या वडीलकडून अनेक गोष्टी समजत होत्या. पंडित नेहरू ज्यावेळी मुंबईत यायचे तेव्हा ते घरी यायचे बाबासाहेब आणि नेहरूंच्या आमच्या घरी भेटी होत असत. काही वेळा इंदिरा गांधी देखील त्यांच्या सोबत असायच्या. बाबासाहेब आणि नेहरू यांची चर्चा सुरू असयाची त्यावेळी इंदिरा गांधी आणि माझे वडील सोबत असायचे.
आणीबाणीच्या वेळी माझ्या वडिलांना अटक होणार होती त्यावेळी आम्ही पोलिसांना समजावून सांगितले याचे परिणाम वेगळे होतील असं करू नका त्यावेळी माझे वडील आजारी होते मात्र आम्ही त्यांच्यावर उपचार करू असे सांगत पोलिस अटकेवर ठाम होते ही बाब यशवंतराव चव्हाण यांना समजली त्यांनी तातडीने इंदिरा गांधी यांना याबाबत कळवलं, इंदिरा गांधी यांची वडिलांशी ओळख होतीच, त्यांनी तातडीने फोन करून ही अटक थांबवली होती. आणीबाणी नंतर वडील इंदिरा गांधींना भेटले होते आणि आणीबाणी लागू करणे चूक होते असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.