नगररचना विभागातील भ्रष्ट व भोंगळ कारभारावर आक्रमक होत परिवहन मंत्री तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी आता दर महिन्याला ‘तक्रारदार दरबार’ घेण्याची घोषणा केली आहे. सर्वसामान्य जमीनधारक आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी अनधिकृत प्रकरणांचा पर्दाफाश करत त्यांनी दोन परवानग्या रद्द केल्या आहेत.