बदलापूरमध्ये झालेल्या लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर पुन्हा तशीच माणूसकी काळीमा फासणारी घटना कल्याण पूर्व परिसरात घडलेली आहे. कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांचा निषेध मोर्चा, पिडीत मुलीच्या घरापासून मोर्चा काढण्यात आला, नागरिकांनी तोंडाला काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला, आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्या, बदलापुरप्रमाणे विशाल गवळीचे एन्काऊंटर करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणावर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असं कल्याणचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगितलं आहे.