पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वेमार्ग शिर्डीमार्गे नेण्याची तयारी सुरु असून त्याला आ. डॉ. किरण लहामटेंनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हा रेल्वेमार्ग नाशिक सिन्नर अकोले संगमनेर या मार्गेच न्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.